सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*मुंबईत आता दोन मास्क बंधनकारक*

मास्क वापरण्याबद्दल महापौरांनी मुंबईकरांसमोर हात जोडले.

Sudarshan MH
  • May 1 2021 12:48PM

मास्क वापरण्याबद्दल महापौरांनी मुंबईकरांसमोर हात जोडले. महापौर म्हणाल्या,”मी प्रत्येकाला हात जोडून विनंती करते की, मास्क वापरा. दोन मास्क वापरावेत. लोकांनी कोणतंही कारण नसताना घराबाहेर जाणं टाळावं अशी माझी विनंती आहे,” असं म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी हात जोडून आवाहन केलं.

साध्या सुती कापडाची मुखपट्टी वापरणाऱ्यांनी या मुखपट्टीच्या आत ‘सर्जिकल’ अर्थात वैद्यकीय उपचारांदरम्यान लावण्यात येणारी मुखपट्टी वापरावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. एन ९५ मुखपट्टी व वैद्यकीय मुखपट्टी यांमुळे ९५ टक्के संरक्षण मिळते, तर सुती मुखपट्टीमुळे शून्य टक्के संरक्षण मिळते, असा दावाही पालिकेच्या ‘माय बीएमसी’ या अधिकृत ‘ट्विटर हॅण्डल’वरून करण्यात आला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार