माननीय P R पाटील ips यांची नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती, मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सदैव नंदुरबार कारांच्या आठवणीत राहतील
सुदर्शन न्युज , नंदुरबार -
जिल्ह्याचे कर्तावयदक्ष पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली असून त्यांच्या स्थानी कोल्हापूर पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण
श्री पी. आर. पाटील यांची नियुक्ती झाली आहे , नवनियुक्त पोलीस अधीक्षक सो. यांचे हार्दिक स्वागत,
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333