सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी चिंचवड शहरातील शाळा उघडण्याचा निर्णय घाई घाईत घेवू नये महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

Sudarshan MH
  • Nov 22 2020 5:16PM
 
प्रतिनिधी दिपक चव्हाण पुणे
 
पिंपरी चिंचवड –महाराष्ट्र सरका व्दारा नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, पिंपरी चिंचवड शहरात कोरोणा चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने च चित्र सध्या शहरात नाही दिसून येत आहे मागील दिवसांमध्ये गणेशोत्सव व नवरात्राचा अनुभव लक्षात घेता उत्सवानंतर वाढलेली रुग्ण संख्या दिवाळीनंतरच्या काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील शाळा उघडण्याचा निर्णय घाई घाईत घेवू नये, असे आदेश महापौर माई ढोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिले आहेत. मुलांच्या पालकांवर किंवा संमतीने शाळा उघडणे चुकीचे होवू शकते. मुळात शाळा उघडल्याने आपण प्रशासन म्हणून मुलांच्या आरोग्याशी खेळ करतो की काय? असा प्रश्न पालकांच्या मनामध्ये निर्माण होवू लागला आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या व शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच शहरातील शाळा सूरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. यात संस्था चालक, पालकांच्या बरोबर सर्विस्तर चर्चा करूनच निर्णय घेण्यात येवू. शासनाने स्थानिक पातळीवर यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे शासन आदेशात नमूद केलेले असल्याने शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात येत आहे, असे महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार