सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यसेवा पूर्व परिक्षे बाबत महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाने घेतलेला निर्णय अतिशय असंवेदनशील आहे:-काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे....

महाराष्ट्र राज्य सेवा आयोगा तर्फे एमपीएससीची परीक्षा पुढे

Sudarshan MH
  • Mar 13 2021 9:23AM

प्रतिनिधि:- दिपक चव्हाण पुणे

महाराष्ट्र राज्य सेवा आयोगा तर्फे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा जो निर्णय झाला आहे.तो अतिशय असंवेदनशील
त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीनं अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे”अशा शब्दात महाराष्ट्र काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.याबाबत ताबें यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्र युवक काँग्रेस तर्फे अत्यंत तातडीचे पत्र लिहून तांबे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांचे लक्ष वेधले आहे

महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी च्या संकटा आसल्या मुळे गेल्या एक वर्षापासून राज्य सेवा आयोगाच्या राज्यसेवा पूवपरीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती परंतु करुणा चा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यसेवा आयोगाने ही परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये 14 मार्च रोजी परीक्षा ची तारीख जाहीर करण्यात आली होती त्यामुळे परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असताना पुन्हा एकदा राज्यसेवा आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय अतिशय असंवेदनशील आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील युवा विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आली असून आर्थिक कुटुंबांना व वाढत्या वया कडे लक्ष न देता लाखो गरीब युवक विद्यार्थी कौटुंबिक अपेक्षा आणि सामाजिक तणावाच्या ओझ्याखाली या परीक्षेची तयारी करतात किती काही उमेदवारांची वय मर्यादा परीक्षा न देता संपत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून यावर सरकारने तातडीने या निर्णया मधील फेरबदल करावा अशी आपणास कळकळीची विनंती करण्यात येत असल्याचेही महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या पत्राद्वारे म्हटले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार