सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

द पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालय.. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवेधरित्या मटका जुगार खेळविणाऱ्या व देशी विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवेधरित्या मटका जुगार खेळविणाऱ्या व देशी विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई केलेबाबत.

Sudarshan MH
  • Feb 27 2021 5:54PM

द पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालय..

प्रशांत काटे  ( पिंपरी चिंचवड )

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने

 अवेधरित्या मटका जुगार खेळविणाऱ्या व देशी विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई केलेबाबत."
मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंद्यावर
प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस
आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवेध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक २६/०२/२०२१ रोजी निगडी
पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण मटका जुगार चालविणार्‍या व खेळणाऱ्या इसमावर तसेच दिनांक २६/०२/२०२१ रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस
स्टेशन हद्दीत देशी विदेशी दारुची ब बियरची वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक २६/०२/२०२१ रोजी १४:५५ वा चे सुमारास अंकुश चोक, ओटा स्किम पत्राशेड झोपडपट्टी चे सार्वजनिक संडासचे बाजूला,
भडंगे यांचे राहते घराचे मागे मोकळे जागेत, निगडी, पुणे येथे अवैधरित्या कल्याण मटका जुगार खेळला जातो. अशी गुप्त बातमोदारकडुन
मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकाने निगडी पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या
ताब्यात मिळुन आला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
१) १२,९५०/- रु रोख रक्‍कम
र) १०/- रु. किं.चे कल्याण मटका खेळण्याचे साहित्य
३) ४६,५००/- रु. किं.चे ०८ मोबाईल फोन जु.वा.किं.अं.
असा एकुण ५९,४६०/- रु किं. चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन इसम नामे शत्रुध्न मेसा कठारे, वय ५७ वर्षे, रा. रेल्वे पटरीजवळ, आनंदनगर,
चिंचवड, पुणे व इतर ०९ इसम यांचे विरुध्द निगडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ९७/२०२१ महाराष्ट्र जुगार अधिनियम १२(अ) महाराष्ट्र जुगार
कायदा कलम १२ साथीचा रोग अधिनियम १८९७ कलम ३, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम २००५ चे कलम ५१९(ब), महाराष्ट्र कोविड १९
उपाययोजना २०२० चे कलम १९१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास निगडी पोलीस स्टेशन करीत आहे.
तसेच सामाजिक सुरक्षा पथकाने दिनांक २६/०२/२०२१ रोजी १७:२० वा. चे सुमारास के.एस.बी चौकाकडुन लांडेबाडी चोकाकडे
जाणाऱ्या रस्त्यावर, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चोक, बालाजीनगर, भोसरी, पुणे येथे अवैधरित्या देशी विदेशी दारुची व वियरची वाहतुक
केली जात आहे. अशी गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकाने एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस स्टेशन
हद्दीत सापळा रचुन छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळुन आला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
१) ३०,२५४/- रु किं च्या वेगवेगळया कंपनीच्या २०२ विदेशी दारुच्या व बियरच्या वाटल्या,
२) ४,२५०/- रु रोख रक्‍कम,
३) ५,१०,०००/- रु किं ची एक लाल रंगाची ।॥ १२ ॥॥8०७६९ क्रमांकाची 120 कंपनीची कार,
असा एकुण ५,४४,५०४/- रु किं चा मुद्देमांल मिळुन आला म्हणुन इसम नामे निलेश साहेबराव लांडे, बय ३२ वर्षे, रा. हॉटेल युवराज
बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावर, लांडेवाडी चौक, भोसरी, पुणे यांचे विरुध्द एम.आय.डी.सी. भोसरी पो.स्टे. येथे गु.र.नं. १०६/२०२१ महाराष्ट्र
दारुबंदी कायदा कलम ६५(ई),८१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील दोन्ही कारवाई मिळुन एकुण ६,०३,९६४/- रु किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्‍त श्री. कृष्ण प्रकाश, मा. अप्पर पोलीस आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्‍्त,
(गुन्हे) श्री सुधीर हिरेमठ, मा. सहा. पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कड्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक
'पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस उप निरीक्षक धैर्यशिल सोळंके, सपोफौ विजय कांबळे, पोहवा संतोष असवले, पोहबा नितीन लोंढे, पोहवा
संतोष बर्गे, पोहवा संदिप गवारी, पोना अनिल महाजन, पोना गणेश कारोटे, पोना महेश बारकुले, पोना मारुती करचुंडे, पोना विष्णु भारती, पोशि मारोतरा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार