सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बंदी घातलेल्या कॅरीबॅग उमरखेड शहरात येतात तरी कुठून?

महाराष्ट्र शासनाने 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग वर बंदी घातली

Sudarshan MH
  • Dec 3 2020 11:31AM
उमरखेड प्रतिनिधी किरण मुक्कावार

महाराष्ट्र शासनाने 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग वर बंदी घातली आहे उमरखेड शहरात प्रतिबंधित कॅरीबॅगचा वापर 100% बंद व्हावा या उद्देशाने नगरपालिका प्रशासनाने जोरदार प्रयत्न केले होते तरीही प्रशासनाला यश आले नाही शहरात चोरट्या मार्गाने लाखो रुपयांचे कॅरीबॅग दाखल होत आहेत उमरखेड शहरात साठवणूक ठेवण्यात येतात तिथून दुचाकी वाहने शहरात वाटपाची काम केले जात आहे शहरात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या वापर होऊ नये यासाठी उमरखेड नगरपालिका प्रशासनाने स्वतंत्र पथक तयार केले होते या पथकाकडून दररोज कॅरीबॅग वापरणाऱ्या व्यापार्‍यावर  कार्यवाही करण्यात येत होती तसेच प्रत्येक व्यापाऱ्याला दंड सुद्धा करण्यात आला होता यानंतरही व्यापारी आणि छोटे-मोठे व्यवसायिक प्रतिबंधित कॅरीबॅगचा राजरोजपणे वापर करीत आहेत 
 यावर उमरखेड नगर परिषद प्रशासन गप्प का हा मोठा विषय आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार