सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हृदय पिळवटून टाकणारी घटना पोटच्या पोराला विहरीत फेकले

मनोरूग्ण आईने पोटच्या दोन वर्षाच्या मुलाला विहिरीत टाकून दिल्याने मुला पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

S.n.ranjankar
  • Dec 7 2021 1:49PM
तालुक्याला हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून पोटच्या दोन वर्षाच्या पोराला आईने विहरीत फेकून दिल्याची घटना रविवारी (ता. ५ ) रोजी घडली. सदरील माता हि मानसिक रुग्ण आहे.तीचावर कोणतेही उपचार सुरु नाही. या महिलेने रविवारी रात्री दोन वर्षाच्या मुलाला घेत जवळील विहिरीत फेकून दिले आणि तेथून परत घरी आली.त्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.या महिलेचा पती लातुर येथील खासगी कंपनीत कामाला आहे.
माया पांचाळ असे या महिलेचे नाव आहे.ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांच्या उघडकीस आली. गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला.तसेच घटनास्थळी पंचनाम्यासाठी उपविभागीय पोलिस आयुक्त दिनेशकुमार कोल्हे आणि पोलिस निरीक्षक बाळासाहेब शेजाळ उपस्थित होते.मृतदेह पुढील तपासणीसाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला . या घटनेचा पुढील तपास निलंगा पोलिस करत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार