सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ठाण्यातील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयात आग, चार जण दगावल्याची पोलिसांची माहिती

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा येथील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.

Sudarshan MH
  • Apr 28 2021 11:48AM


ठाणे : ठाण्यातील मुंब्रा येथील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकूण 4 जण दगावल्याची माहिती, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. या रुग्णालयात एकूण 26 रुग्ण होते. यामध्ये 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

ठाण्याच्या मुंब्रा कौसा भागात प्राईम क्रिटीकेयर रुग्णालयात पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आग लागली तेव्हा अनेक रुग्ण रुग्णालयात होते, त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून या आगाती तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार