सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राजकीय पुढारी रवी देवरे यांच्या उपस्थित दादागिरी करून गोसावी सूर्यवंशी व शिंदे परिवारा वरती बेकायदेशीर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांवरच दबाव

तहसीलदार कापसे पोलीस उपनिरीक्षक कळवण प्रमोद वाघ व त्यांची टीम रवी देवरे यांच्या दबावाला बळी पडून योग्य पद्धतीने कारवाई

Sudarshan MH
  • Jun 29 2021 3:12PM
राजकीय पुढारी रवी देवरे यांच्या उपस्थित दादागिरी करून गोसावी सूर्यवंशी व शिंदे परिवारा वरती बेकायदेशीर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांवरच दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे यामध्ये तहसीलदार कापसे पोलीस उपनिरीक्षक कळवण प्रमोद वाघ व त्यांची टीम रवी देवरे यांच्या दबावाला बळी पडून योग्य पद्धतीने कारवाई करण्याचा घाट घातला जात आहे गोसावी तसेच सूर्यवंशी व शिंदे परिवारास तो निर्णय मान्य नसून याबाबत उपविभागीय अधिकारी मीना व तहसीलदार कापसे यांना लेखी उत्तर दिलेलं असतानासुद्धा कायद्याचा बडगा दाखवत आहेत ही अशी जुलूम जबरदस्ती चालू देणार नाहीत ते हाणून पाडले स्वामी पण शांत बसणार आहे मग आमच्या जिवाचा आमचा परिवार काही जरी झाले तरी आम्ही मागे हटणार नाहीत असं संतप्त प्रतिक्रिया तिनी परिवाराने सुदर्शन शी बोलताना सांगितले तरी या बाबत माननीय जिल्हाधिकारी माननीय पालकमंत्री महोदयांनी त्वरित लक्ष घालावे तसेच जिल्हा पोलीस अध्यक्ष सचिन पाटील यांनीही आपल्या अधिकाऱ्यांना मुंबई पोलिस कायद्यानुसार कारवाई संदर्भात सूचना कराव्यात व योग्य ती दखल घ्यावी अशी वरील कुटुंबाने तर्फे करण्यात येत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार