सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कर्तव्यात कसुर करनारे नाशिक उपायुक्त (सामान्य प्रशासन) यांच्या वर कारवाई करा.....अन्याय निवारण निर्मूलन सेवा समीती

अन्याय निवारन निर्मूलन सेवा समीतीने मागील महीन्यात नाशिक येथे उपोषण केले होते.

Sudarshan MH
  • Dec 28 2020 10:47AM

अहमदनगर

अन्याय निवारन निर्मूलन सेवा समीतीने मागील महीन्यात नाशिक येथे उपोषण केले होते.
        त्यावेळी उपायुक्त सामान्य प्रशासन अरुन आनंदकर यानी शासन निर्णयाचा चुकीचा आर्थ काढुन प्रकरण निकाली काढले असा आरोप समीतीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी आपल्या निवेदनात  केला आहे.
           समीती ही भारत सरकारच्या नियमांनुसार काम करीत असुन अन्यायग्रस्त नागरीकांचे प्रश्न सोडवित आहे.
            समीतीने नाशिक येथे ऊपोषण केल्यावर उपायुक्तांनी योग्य ती कारवाई केली नाही ,शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढुन प्रकरन निकाली काढले.उपायुक्त अगोदर अहमदनगर येथे कार्यरत असल्याने त्यांनी राजकीय हीतसबंध जोपासले असेही रोडे यानी निवेदनात म्हटले आहे.
            रोडे यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,   कर्तव्यात कसुर केल्याने ऊपायुक्तांवर कारवाई व्हावी अन्यथा पुढिल महीन्यात मंत्रालयासमोर ऊपोषण करन्यात येईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार