सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनाची वाढती संख्या संदर्भात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रामटेक तालुका दौरा...

तहसीलदार बाळासाहेब मस्के , वैदकीय अधीक्षक डॉ प्रकाश उजगरे यांच्याकडून घेतला तालुक्यातील कोरोणा परिस्थितीच्या आढावा.

Sudarshan MH
  • Apr 11 2021 3:25PM


बॉक्स... 
तहसीलदार बाळासाहेब मस्के , वैदकीय अधीक्षक डॉ प्रकाश उजगरे  यांच्याकडून घेतला तालुक्यातील कोरोणा  परिस्थितीच्या आढावा. 

रामटेक  तालुक्याची परिस्थिती ही कोरोना मुळे  अतीशय गंभीर होत चालली असे निदर्शनास आले स्टाफ कमी, टेस्टिंग कमी, कोरोना चाचणी केली तर रिपोर्ट यायला 3 या 4 दिवस लागत आहे. तो पर्यंत तो रुग्ण  सर्व ठिकाणी फिरत असते अश्या भरपूर कारनांनी कोरोना रूग्णांची संख्या  वाढत आहे.  अशा  गंभीर बाबी लक्षात घेत 
भाजपा प्रदेश महामंत्री व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे करोणा महामारीच्या काळात रामटेक तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रामटेक येथील तहसील कार्यालय येथे  तहसीलदार बाळासाहेब मस्के   यांच्याकडून तालुक्यातील तर  उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन   वैदकीय अधिक्षक डॉ  प्रकाश उजगरे यांचे कडून कोरोना परिस्थिती चा  आढावा घेतला.  व योग्य ते मार्गदर्शन केले तसेच उपजिल्हा  रुग्णालय रामटेक येथील लसीकरण केंद्राला भेट दिली.
या दौऱ्यात नागपूर भाजपा जिल्हा महामंत्री संघटन किशोर रेवतकर, भाजपा रामटेक तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, राजेश जयस्वाल ,  विशाल कामदार,  चरणसिंग यादव ,  अनिल कोल्हे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार