सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्री तपासात गडबड करु शकतात---निलेश राणे

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदम्यान आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे.

Snehal Joshi .
  • Aug 13 2020 10:38AM
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरुन रोज नवीन वाद-विवाद समोर येत आहे. त्यातच आता भाजपा नेते निलेश राणे आक्रमक झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदम्यान आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे. तसंच आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री तपासात गडबड करु शकतात अशी शक्यताही व्यक्त केली आहे. असे प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार