सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तपासाचे सूत्र सीबीआय'कडे. काय म्हणतात मुंबईचे पोलीस आयुक्त.

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाची आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करुन पुढे काय करायचे त्याबाबत निर्णय घेऊ.

Snehal Joshi .
  • Aug 19 2020 11:26PM
आज अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचना देखील न्यायालयानं केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे व तपासात सहकार्य करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाची आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करुन पुढे काय करायचे त्याबाबत निर्णय घेऊ. आदेशाची प्रत पाठवण्याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयातील आमच्या वकिलांशी बोलणं झालं आहे”

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार