सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चोरीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या बालसुधारगृहातील 2 अल्पवयीन मुलांची गळफास घेऊन आत्महत्या, दोघही 10 दिवसांपूर्वी आले होते बालगृहात ..

दोघही 10 दिवसांपूर्वी आले होते बालगृहात

Sudarshan MH
  • Dec 6 2020 8:02AM

(योगेश शर्मा)
बुलढाणा : बुलडाणा येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृह/ बालसुधार गृहात (मुलांचे) २ बालगुन्हेगारांनी  रात्री  गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आलीय .. ..एक बालक वय वर्ष 15 आणि दुसरा बालक  वय वर्ष 17 अशी आत्महत्या केलेल्याची नावे असून दोघेही शेगांव येथील रहिवासी  आहेत.. आत्महत्या चा घक्तनाक्रम हा खोलीतील cctv मध्ये कैद झालाय  .. 

 बुलडाणा जिल्ह्याच्या शेगांव येथे 10 दिवसांपूर्वी चोरी केलेल्या गुन्ह्यात आरोपी असलेले दोन्ही मृतक हे बुलडाणा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते.. या दरम्यान गजानन हा 2 वेळा पळून ही गेलेला होता, मात्र पोलिसांनी  परत त्याला बालसुधारगृहत आणले .. मृतक ज्या खोलीत राहत होते, त्या खोलीत 3 जण होते, मात्र एक आरोपी झोपेतच असताना या दोघांनी टॉवेल आणि बेडशीट ला लटकून सकाळी 4 वाजता आत्महत्या केलीय.. सकाळी जेव्हा तिसऱ्या झोपलेला बालगुन्हेगाराने हा प्रकार पहिला तेव्हा आरडाओरड केली आणि सर्वजण कर्मचारी जमा झालेय.. पोलिसांनी घटनास्थळ दाखल होऊन पंचनामा केला असून हा प्रकार cctv मध्ये कैद झाल्याने त्याचा हि तपास करक्त आहेत .. मात्र आत्महत्येचे करण अद्यापही समजू शकले नाहीय ..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार