सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजप उद्योग आघाडी तर्फे आज सुधीर मुनगंटीवार यांची वर्च्युअल रॅली

भारतीय जनता पार्टीने मोदी सरकारने घेतलेले लक्षवेधी निर्णय घराघरात पोचवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

Snehal Joshi .
  • Jun 28 2020 12:30AM
केंद्रात मोदी सरकारने घेतलेले अनेक लक्षवेधी निर्णय बघता वर्च्युअल रॅलीस समर्थन दिलं जात आहे. आणि मोदी सरकारचे दुसऱ्या पर्वाचे पहिले वर्ष संपताच .भारतीय जनता पार्टीने मोदी सरकारने घेतलेले लक्षवेधी निर्णय घराघरात पोचवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. या पर्वातील प्रथम वर्ष मूर्ती निमित्त महाराष्ट्र जनसंवाद हा उपक्रम आखण्यात आला आहे या उपक्रमांतर्गत भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र शाखेतर्फे रविवारी 28 जून रोजी दुपारी 4 वाजताwebex.com वर 1265851016 या क्रमांकावरMkss @2020 या लिंकवर आभासी संदेश आयोजित करण्यात आला आहे. यात राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या संवाद कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस व माजी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांचा सहभाग असणार आहे. अशी माहिती स्थानिक संयोजक मिलिंद कानडे यांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार