सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कळमनुरी:सुदर्शन न्यूज चा दणका, विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या ची करोना चाचणी

कळमनुरी: संचारबंदी च्या या काळात विनाकारण,विनामास्क फिरणाऱ्या वर कडक कार्यवाही करून त्यांची करोना चाचणी करण्यात यावी अशी बातमी आज सकाळी सुदर्शन न्यूज ने प्रकाशित करताच प्रशासनाच्या वतीने विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्या ची राॅपिड अॅटिंजन चाचणी करण्यात आली.

Dnyaneshwar pole
  • Apr 20 2021 6:13PM
करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात पंधरा दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे,या काळात विनाकारण घराबाहेर फिरण्यास बंदी असताना सुद्धा कळमनुरी शहरात अनेक नागरिक विनाकारण विनामास्क बाहेर फिरताना दिसून येत होते, यांच्या वर कडक कार्यवाही करून यांची राॅपिड अॅटिंजन चाचणी करण्या संर्दभात सुदर्शन न्यूज ने आज सकाळी च बातमी प्रकाशित केली होती, बातमी प्रकाशित होताच पोलीस प्रशासनाच्या वतीने येथील नवीन बस स्थानक परिसरात विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्याना पकडून त्यांची राॅपिड अॅटिंजन चाचणी करण्यात आली.यात दहा ते पंधरा जणांची करोना चाचणी करण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांच्यासह पोलिस व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार