सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आम्ही या बंदी वर सहमत नसून, हे मीडियाच्या स्वातंत्र्याचे अतिक्रमण आहे.

आता कार्यक्रमावर हायकोर्टाच्या माध्यमातून स्टे घेतला गेला. कारण अर्धवट पुरावे दाखवून स्टे आणण्याचे प्रयत्न करण्यात आला आहे. आम्ही या बंदी वर सहमत नसून, हे मीडियाच्या स्वातंत्र्याचे अतिक्रमण आहे.

Snehal Joshi .
  • Sep 15 2020 7:48PM
जग हे सुखाचे.. दिल्या, घेतल्याचे. असे संत तुकाराम महाराज म्हणून गेले. जगाचा कौतुकाचं गायलं तर जग खुश होते. त्यांच्या कु कर्तुत्वाचा पाडा देशहितासाठी वाचायला घेतला. तर तुमच्यावर बंदी घालणार.. तुमच्या चारही बाजूने मुसक्या आवळणार. रोहिंग्या यांचे अनेक ओढींगे सुदर्शन न्युज चॅनलच्या बिंदास बोल कार्यक्रमासाठी आडवे आले. तरी 'नौकरशाही जिहाद' 'बिंदास बोल' चे 4 एपिसोड चे प्रक्षेपण झाले. आणि त्यात जकात फाउंडेशन चा जमाती चेहरा उघडकीस आला. त्यांच्या संस्कृतीत चेहरा लपवून कुकर्म करण्याचे संस्कार.. म्हणून सुदर्शन न्युज चैनल ने आपल्या प्रत्येक कार्यक्रमात आम्ही तुमच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी जकात फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद जफर मोहम्मद किंवा त्यांचे कोणी अधिकारी यांनी यावेळी अनेक कार्यक्रमात प्रत्यक्ष आरोपांचे खंडन करावे यासाठी विशेष निमंत्रण MSM, व्हाट्सअप, ई-मेल, च्या सहाय्याने आमंत्रण केले. जर हे 33 सेकंदाचा प्रोमो देखील सुदर्शन न्यूज चॅनेल चा पाहतात. त्याच्या विरोधात षडयंत्र करतात. याचा अर्थ त्यांनी कार्यक्रम तर नक्कीच पाहिला असेल. त्यात सुदर्शन न्युज चैनल चे प्रधान संपादक सुरेशजी चव्हाणके यांनी जाहीर निमंत्रण केले होते. मात्र यांना मागून काड्या करण्याच्या सवयीनुसार चारही कार्यक्रमात उपस्थित राहिले नाही आणि कार्यक्रमावर बारीक लक्ष ठेवून, कार्यक्रमाचा 'ध' चा 'मा' कसा करता येईल याकडे यांचं विशेष लक्ष होतं.. हे परत परत न्यायालयात गेले. देशातील न्यायालयाने यांना भीक घातली नाही.तर हे तुर्कीच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात देशाच्या विरोधात गेले. आणि उरलेल्या एपिसोड वर निर्बंध घालण्याचे काम करण्यात हे यशस्वी झाले. सुदर्शन न्युज चैनल चे 4 एपिसोड म्हणजे आमच्यासाठी चारही दिशा गाजवण्या सारखे आहे.. देशातील जनतेपर्यंत सत्य पोहोचवण्याचे काम आम्ही पहिलाच एपिसोड च्या दहा पायऱ्या समजावून सांगून पार केल्या. तर चौथ्या एपिसोड मध्ये लोक निर्णायक निवडणुकीमध्ये यांची कशी घुसपेठ पुढे पुढे जात आहे. हे दाखवण्यात आम्हाला यश आहे. आता कार्यक्रमावर हायकोर्टाच्या माध्यमातून स्टे घेतला गेला. कारण अर्धवट पुरावे दाखवून स्टे आणण्याचे प्रयत्न करण्यात आला आहे. आम्ही या बंदी वर सहमत नसून, हे मीडियाच्या स्वातंत्र्याचे अतिक्रमण आहे. कारण आम्ही माननीय न्यायालयाला सुचवू इच्छितो की TVवरील ऑडिओ ऐकल्याशिवाय ग्राफिक वरून चुकीचा अर्थ लागू शकतो. म्हणून अर्धवट पुरावे पाहून जर हाय कोर्टाने निर्णय घेतला असेल, तर माननीय न्यायालयाने संपूर्ण चारही एपिसोड पहावे असा सुदर्शन न्युज चैनल चा आग्रह आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार