सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'नोकरशाही जिहाद' म्हणजे सुदर्शन न्युज चॅनल चा ऐतिहासिक 'सत्यमेव जयते'

माननीय सुप्रीम कोर्टाने पहिले 'नौकरशाही जिहाद प्रसारण प्रतिबंध लावण्याच्या आधीच सरकारला आपला निर्णय मागितला होता. आणि शासनाने प्रसारण पूर्व प्रतिबंध लावू नये. असा निर्णय देखील दिला होता.

Snehal Joshi .
  • Sep 10 2020 12:56PM
26 ऑगस्ट बिंदास बोल च्या प्रोमो प्रक्षेपणानंतर ज्या कार्यक्रमाची उत्कंठता वाढत चालली होती. ती प्रतीक्षा आता संपली आहे. सत्यमेव जयते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. याची प्रचिती मिळाली. किंवा प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमी पूजनानंतर हा आपण मिळवलेला जिहादी असूर शक्ती वरील पहिला विजय म्हणायला हरकत नाही. एक प्रखर राष्ट्रवादी न्यूज चॅनल ला सत्य किती महागात पडत असत. ही सांगणारी घटना सुदर्शन न्युज चॅनलने परत एकदा अनुभवली. किंबहूना काहींचे डोळे चकाकावे इतक्या घटना सलग 26 ऑगस्टपासून घडल्या. प्रोमो चे लॉंचिंग, मुस्लिम संघटनांना झोमलेली मिरची, पंतप्रधान गृहमंत्री राज्यपालांकडे गेलेल्या तक्रारी, 7 मुख्यमंत्र्यांना 1700 लोकांनी लिहिलेले तक्रारी पत्र, देशभर आज झालेल्या 1777 एफ,आय, आर. सुदर्शन न्युज चॅनल बंद करण्याची मागणी, जाहिरातदारांना धमकावण्याचे उघड-उघड प्रकार, अवार्ड वापसी गँगच्या छुप्या व उघड कार्यवाही, आणि नेहमी सुदर्शन न्युज चॅनल चे प्रधान संपादक सुरेशजी चव्हाणके यांच्या बिंदास शब्दातून चालला 'बिंदास बोल' कार्यक्रमात होणारे त्यांचे अँकरिंगवर अक्षेप घेण्याचे प्रयत्न. कुठल्या ही राजकीय पक्षाचे सहकार्य नाही. हे आहे सत्याच्या तराजू चे एक पारडे...... तर दुसर्‍या पारड्यात देशात राष्ट्रभावना जागृत रहावी हा सत्य हेतू, आपल्या देशाचे भवितव्य म्हणजे हेच IAS/ इप्स ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. हे देशाचे भविष्यातील प्रशासक आहेत. लॉ अंड ऑर्डर काढण्याचे अधिकार या शासकीय यंत्रणेच्या जवळ असतो. म्हणजे काय तर हीच राष्ट्रशक्ती आहे. जिचा उपयोग योग्य हाती असावा. ही सामान्य ते अतिसामान्य यांची इच्छा आणि तिथे जर पाणी मुरत असेल तर या सारखे दुसरे दुर्भाग्य ते कुठले. आणि म्हणूनच लहान-मोठे, थोर सगळ्यांनीच आम्हाला प्रतिसाद दिला. जनता भरभरून बोलली. मोहीम चालली # सुरेश_चव्हाणके_ आगे_ बढो #bharatsapportsudarshan म्हणून सलग दोन वर्षाच्या शोध मोहिमेनंतर खरे सत्य जगापुढे आणायचे धैर्य सुरेश चव्हाणके यांनी धारण केले आहे. आता सुप्रीम कोर्टाने 'नोकरशाही जिहादचा बिंदास बोल' कार्यक्रमाला अनुमती देताना आपल्या ऑर्डर मध्ये सांगितले की, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या अनुमती नंतर सुदर्शन न्युज चॅनल 'नोकरशाही जिहाद' *बिंदास बोल* प्रक्षेपण करू शकतात. हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय आहे. कारण माननीय सुप्रीम कोर्टाने 'नौकरशाही जिहाद प्रसारण प्रतिबंध लावण्याच्या आधीच सरकारला आपला निर्णय मागितला होता. आणि शासनाने प्रसारण पूर्व प्रतिबंध लावू नये. असा निर्णय देखील दिला होता. हे सत्यमेव जयते जनतेला सांगण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आता हीच ती वेळ, हाच तो क्षण शुक्रवारी रात्री 8 वाजता आपण 'नोकरशाही जिहाद' चा पहिला एपिसोड घेऊन येतो आहे. विरोधक तर नक्की पाहणारच आहे. आपणही पाहायला विसरू नका कारण 'राष्ट्र सर्वप्रथम' जय हिंद.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार