सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्हा पोलिस प्रशासन द्वारे धडक कार्यवाही,३२ गौवंशाची कसाई च्या ताब्यातून सुटका

जिल्हा पोलीस अधीक्षक यांची अभिनंदनीय कार्यवाही

Sudarshan MH
  • Jul 19 2020 9:31PM
32 गौवंश कसायच्या तावडीतून मुक्त,नंदुरबार तालुका पोलिसांची अभिनंदनीय कार्यवाही, जिल्हा पोलिस अधीक्षक पंडित सर व तालुका पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांची अभिनंदनीय कार्यवाही

आज सायंकाळी 7 वाजता गुप्त माहितीच्या आधारे व महेंद्र पंडित सर यांच्या आदेशानुसार तालुका पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांनी धडाकेबाज कार्यवाही करत नंदुरबार तालुक्यातील सोनगीरपाडा, तालावपाडा येथे अचानक धाड टाकून 32 गौवंश जप्त केले , सदर गौ वंश हे आज मालेगाव व मुंबई येथे कत्तली साठी जात असल्याची हमखास बातमी समजली होती त्या अनुशंगाने आज तालुका पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांनी सदर ची कार्यवाही करत गौ धन वाचवले , पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून लवकरच सर्व आरोपी गजाआड होतील असा पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांनी सांगितले आहे


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार