सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजयुमोच्या जिल्हा सरचिटणीसपदी अरूण सकुळकर यांची निवड

भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते

Sudarshan MH
  • Oct 24 2020 11:55AM
नांदेड दि.23(अरविंद जाधव)
भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते तथा आ. राम पाटील रातोळीकर यांचे खंदेसमर्थक अरूण मधुकर सकुळकर यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र भाजप युवा मोर्चोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशमुख यांनी देऊन निवड केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने संघटनात्मक बांधणीसाठी विविध पदाधिकार्‍यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी अरूण सकुळकर यांची निवड करण्यात आलेली आहे. सदर नियुक्तीत खा. प्रताप पाटील चिखलीकर, आ. राम पाटील रातोळीकर, भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी पाटील खतगावकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशमुख, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा चित्रारेखाताई गोरे, श्याम भारती महाराज,  आदींच्या उपस्थितीत सदर निवड करण्यात आली. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार