सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खोडाईमातेचे बॅरिकेटिंग काढून भाविकांना मुखदर्शन सुविधा न दिल्याने नरेंद्र पाटील मयुर चौधरिंचे उपोषण

नरेंद्र पाटील मयुर चौधरिंचे उपोषण

Sudarshan MH
  • Oct 23 2020 4:02PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार : -खोडाईमाता मंदिर परिसरातील बॅरिकेटिंग काढून भाविकांना मुखदर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध न करून दिल्याने भाविकभक्त नरेंद्र पाटील आणि मयुर चौधरी यांचे उपोषण
प्रशासनाने खोडाई देवी मंदिराच्या 100 मीटर परिसरातच बॅरिकेटिंग केल्याने भाविक मंदिराकडे जाण्यापासून आणि दूर उभे राहून मुख दर्शनापासूनही वंचित झाले आहेत.खोडाई देवी मंदिर परिसरातील बॅरिकेटिंग काढून भाविकांना खोडाईदेवीचा मुखदर्शनाचा लाभ  होऊ द्यावा अश्या आशयाचे विनंती पत्र जिल्हाधिकारी यांचा नावाने सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत यांना दि.19 /10/2020 रोजी दिले होते परंतु तीन दिवस उलटले तरी आतापर्यंत प्रशासनाकडून कोणतेही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही म्हणून समस्त भाविक भक्त यांचा वतीने नरेंद्र परशराम पाटील आणि मयुर वामन चौधरी दोघेही उद्या दि.23/10/2020 रोजी खोडाई देवी मंदिर परिसरात ज्याठिकाणी बॅरिकेटिंग केली त्याठिकाणी उपोषणास बसणार

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार