सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नायगाव चे नुतन तहसीलदार गजानन शिंदे यांचा घुंगराळा येथे सत्कार.

नायगाव येथे नव्याने रुजू झालेले *तहसीलदार गजानन शिंदे

Sudarshan MH
  • Oct 23 2020 1:12PM
 घुंगराळा: दि.23(अरविंद जाधव) नायगाव येथे नव्याने रुजू झालेले *तहसीलदार गजानन शिंदे यांचा घुंगराळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस तथा उपसरपंच  वसंत सुगावे पाटील यांनी सत्कार केला.
   यावेळी सरपंच प्रतिनिधी बालाजीराव मातावाड,नायगाव पंचायत समितीचे माजी सदस्य परबतराव पा.जाधव कृष्नूरकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रल्हादराव पिंपळे,वंजारवाडीचे सरपंच बाबू तेलेवाड,वंजारवाडीचे उपसरपंच साहेबराव कदम,रुईचे सरपंच प्रतिनिधी गजानन पा.शिंदे,पत्रकार माधव पवार यांची उपस्थिती होती.
    यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्यासह उपस्थितानी परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा व पिकवीमा लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी नुतन तहसीलदार गजानन शिंदे यांच्याकडे केली .
    यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेश दमकोंडवार, सरपंच प्रतिनिधी बालाजी मातावाड साहेब,नागोराव दंडेवाड,तंटा मुक्ती अध्यक्ष श्याम पाटिल ढगे, दादाराव पाटिल ढगे,शेषेराव पाटिल ढगे, विश्वाभर बॉंडले,नारायण पाटिल ढगे चेरमन,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माधवराव पाटिल ढगे,श्यामराव यमलवाड, श्रीराम पाटिल ढगे,गंगाधर पाटिल ढगे ग्राम पंचायत सदस्य, बालाजी हाळदेवाड ग्राम पंचायत सदस्य,अच्युतराव पाटिल ढगे,शिवाजी पाटिल ढगे माजी उपसरपंच, व्यंकटी कंचलवाड,प्रल्हाद पाटिल ढगे ग्राम पंचायत प्रतिनिधी, मुरारी तुरटवाड ग्राम पंचायत सदस्य,शंकरराव यलपलवाड, गंगाधर पांचाळ,शिवाजी पाटिल ढगे सावरखेडकर,राजेश पाटिल ढगे,फाजगे साहेब,कैलास पाटिल सुगावे,,आनंद बोधनकर,रतन गंदमवाड,नागेश कदम,योगेश सुगावे, उमेश कदम,विठ्ठल सूर्यवंशी, पांडुरंग सुर्यवंशी, झुंजारे सर,संभाजी सुर्यवंशी,।,गंगाधर बादलवाड,सखा पाटिल सुगावे,साहेबराव ढगे,, बाजीराव पाटिल ढगे,रामचंद्र पाटिल ढगे,विलास सिदेवाड,यांच्या सह, गावकरी,व कुष्णुर, वंजरवाडी,सावरखेड, रुई,अंतरगाव,गगणबीड,येथील, शेतकरी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार