सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याने जीवाची पर्वा न करता आत्महत्या करणाऱ्याना महिलेचे वाचविले प्राण

आत्महत्या करणाऱ्याना महिलेचे वाचविले प्राण

Sudarshan MH
  • Oct 23 2020 1:02PM
प्रतिनिधि:दीपक चव्हाण सुदर्शन न्यूज़ पुणे 

पोलीस कर्मचारी नेहमीच आपल्या कर्तव्याशी तत्पर असतात आणियाचंच प्रत्यय पुणे जिल्ह्यातील खेड परिसरात बघायला मिळाले आहे . स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता आत्महत्या करण्यास गेलेल्या २ जणांचे प्राण वाचविले आहे . खेड तालुक्यातील  वाकी  येथील भामा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या दोन महिलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून चाकण वाहतुक विभागाचे पोलिस शिपाई (1725) प्रविण गंगाराम भोमाळे यांनी स्वतः नदीपात्रात उडी मारून दोन तरुणांना सोबत घेऊन पोहत जाऊन दोन्ही महिलांना नदीपात्रातुन बाहेर काढले.

पुणे नाशिक महामार्गावर वाकी येथे ओहर स्पीड कारवाई करण्यासाठी चाकण वाहतुक विभागाचे पोलिस कर्मचारी प्रविण गंगाराम भोमाळे गेलेले असताना  एका व्यक्ति त्या ना माहीती दिली की    भाम नदी म्हदे दोन महिलांनी उडी मारली आहे.तर पोलिस कर्मचारी  प्रवीण भोमाळे यानी लगेच घटनास्थळी धाव घेउन नदी पात्रता दोन महिला पुण्यात बुडत आसल्या ची खात्री केली आस्ता त्यानी तात्काळ संबंध पोलीस ठाण्यात  फोन करून ठाणे अमंलदार माहिती देऊन संबंधित पोलिस ठाण्याकडून त्यांनी कंट्रोल येथे कळवुन अग्निशमन दल यांना मदतीला बोलावण्यास सांगितले.परंतु पोलीस कर्मचारी प्रवीण भोमाळे व त्यांच्या सहकारी यांनी मदतीची वाट न पाहता दोन्ही महिला यांना वाचविण्यासाठी भोमाळे यांनी स्वता च्या जीवाची परवा न करता नदीपात्रात उडी मारून दोन तरूणांना सोबत घेऊन पोहत जाऊन दोन्ही महिलांना नदीपात्रातुन बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चाकण येथे रुग्णवाहिकेत पाठविले.
परंतु या दोन महिलांपैकी  मिरा राजेंद्र उबाळे (वय ५६ वर्षे) ह्या महिले मृत्यू  झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले व पुनम राजेंद्र उबाळे (वय ३१ वर्षे) या महिलेला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मात्र या संपूर्ण घटनेची चौकशी  पोलीस करत असून आमहत्येचे नक्की कारण अद्याप समजू शकले नाही.

प्रविण गंगाराम भोमाळे या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःचे प्राण धोक्यात घालून दोन जणांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला. वाहतूक शाखेचे प्रवीण यांच्या बहादूर  कार्यामुळे त्यांची शहरभर चर्चा होत आहे . अशा बहादूर पोलीस कर्मचाऱ्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे पोलिस  निरीक्षक टोणपे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार