सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नियमांचे पालन करून मंदिरे उघडी करा:धर्मजागरण समनवय विदर्भ प्रांताकडून जिल्हाभर तहसीलदारांना निवेदने

विदर्भ प्रांताकडून जिल्हाभर तहसीलदारांना निवेदने

Sudarshan MH
  • Oct 22 2020 5:50PM
(योगेश शर्मा)
बुलडाणा : कोरोना मुळे संकटात सापडलेले व्यवहार,उद्योग आता हळूहळू पुर्ववत होत आहेत.परंतु सर्व समाजाची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे ,देवस्थाने याच्यावरील बंदी मात्र अजुनही उठलेली नाही.म्हणुन अनलॉक च्या या टप्प्यात कोरोना संबंधित नियमांचे पालन करत मंदिरे,देवस्थाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी धर्मजागरण समनवय विदर्भ प्रतांच्या वतीने जिल्हाभर करण्यात आली.यासंदर्भातील निवेदने प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना देण्यात आली.मंदिर, देवस्थाने  हि समाजाचे मनोबल वाढवणारी असतात,समाजाला संकटकाळी लढण्याची प्रेरणा देणारी असतात.याचे भान ठेवून महाराष्ट्रातील समस्त हिंदूंची देवस्थाने,मंदिरे यांच्यावरील बंदी उठवण्यात यावी .ज्या प्रमाणे अन्य संस्था ,प्रतिष्ठाने यांना नियमावली पाळुन व्यवहाराची परवानगी देण्यात आली  त्या प्रमाणे बहुसंख्य हिंदु समाजाच्या भावनांचा मान ठेवुन  मंदिरे व देवस्थानावरील बंदी उठवण्यात यावी अशी मागणी निवदनात करण्यात आली.यावेळी ठिकठिकाणी धर्मजागरण कार्यकर्ते,वारकरी,संत,मंदिरे व देवस्थानाचे विश्वस्त, हिंदुत्वप्रेमींची उपस्थिती होती.
 चिखली-चिखली येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी  महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ अध्यक्ष विठ्ठल रुख्मिणी संस्थान पंढरपूर चे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ,रेणुका माता मंदिर चे विश्वस्त गोपाल शेटे,प्रवीण अंभोरे,गजानन महाराजसपकाळ,जयश्री कुटे,उद्धव महाराज जवंजाळ,प्रमोद शेटे,गोपाळ गव्हले,ज्ञानेश्वर महाराज गाडेकर उपस्थित होते.
बुलडाणा:- तहसीलदारांना निवेदन देतेवेळी 
विजयराज शिंदे,योगेंद्रजी गोडे,पद्मजाताई अहीर,आश्वीनीताई वाईकर,आशुतोषजी वाईकर,नितीन दासर,अरुण दिवटे,प्रशांत भाकडे,सुरज सोनटक्के आदींची उपस्थिती होती.
देऊळगाव राजा
पुरुषोत्तम धंन्नावत,उद्बोद्ध पैठणकर,नरहरी नारायण नाथमळ,श्री जैवाळ, घनश्याम भंडारी
मेहकर
गोपाल महाराज पितळे,सखाराम बाजड,प्रवीण जोशी,डॉ राजदरेकर, नानासाहेब देबाजे, दिपक अग्रवाल
लोणार
जिल्हा संघचालक शांतीलालजी बोराळकर,तालुका संघचालक मंगेशजी शेटे,नगर संघचालक अशोकजी संचेती,प्रकाश सुपट्यान,रामकृष्ण हाडे महाराज,सिताराम जी हाडे महाराज,
सिंदखेड राजा
अनंतराव खेकाळे,मु .गो. पाठक, प्रकाश वायकोस,प्रशांत मापारी,श्री जामदार,सुनील सराफ,रामभाऊ चौधरी

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार