सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कामांचा मोबदला गेल्या सहा महिन्यांपासून मिळेना च! आक्रमक होत सुरक्षारक्षकांनी कंपनीचे गेट केले बंद

[आक्रमक होत सुरक्षारक्षकांनी कंपनीचे गेट केले बंद ]

Sudarshan MH
  • Oct 21 2020 11:29AM
उमरखेड:प्रतिनिधी* किरण मुक्कावार 9767271001 सध्या नागपूर तुळजापूर या महामार्गाचे नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम हे सदभाव कंपनी व शेखावत कंपनी कडून चालू आहे. याच महामार्गावर कंपनीचे प्लॅट वर रात्रंदिवस आपले प्रमाणिकपणे कर्तव्य बजावणारे सुरक्षारक्ष चालक त्याच्या सोबतचे हेल्पर कामगार गेल्या सहा महिन्यांपासून कामाचा मोबदला हा शेखावत कंपनीकडून देण्यात आलेले नाही .या सुरक्षारक्षकांना उमरखेड बरडशेवाळा कॅम्प नंबर 1   प्रवासभाडे तीन हजार रुपये व काही रूम भाडे 4,000 रुपये व नऊ हजार रुपया मधील उर्वरित दोन हजार रुपये कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी उरतात. पण गेल्या सहा महिन्यांपासून हे पण पैसे हाताशी आलेले नाहीत. त्यामुळेकुटुंबाच्या आरोग्य ,शैक्षणिक कौटुंबिक खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न यावेळी सुरक्षारक्षकांना पुढे पडला आहे .त्यामुळे सुरक्षारक्षकांनी आक्रमक कंपनीचे प्रवेशद्वार बंद केले व जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत गेट उघडणार नाही असा पवित्रा यावेळी सुपरवायझर व सुरक्षारक्षक कडून कडून घेण्यात आला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार