सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन .

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्र मध्ये

Sudarshan MH
  • Oct 12 2020 1:07PM
संभाजीनगर .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्र मध्ये महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यावर आंदोलने करण्यात आली यात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने संभाजीनगर शहरातील वाळूज महानगर परिसरात असलेल्या मुख्य चौकांमध्ये आंदोलने करण्यात आली .भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनकर्त्याआरोप केला आहे की महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात वारंवार आंदोलन करून देखील महाराष्ट्राची तिकडी सरकार अजूनही शांतच आहे .बजाज नगरचा मुख्य चौकात झालेल्या आंदोलनामध्ये महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यात महाविकास आघाडी सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय . अशा घोषणा भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा च्या वतीने करण्यात आल्या यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार