सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जुन्नर येथे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारी गाडी राजगुरुनगर येथे पकडली....

राजगुरुनगर येथे पकडली....

Sudarshan MH
  • Oct 11 2020 11:49AM
 
प्रतिनिधि दिपक चव्हाण पुणे 
 
राजगुरुनगर : पुणे नाशिक हायवे पोलीस स्टेशन जवळ पिकअप टेम्पो मध्ये जनावरे कोंबून भरलेल्या अवस्थेत घेऊन चालले असल्याचे अतुल दशरथ साबळे वय 32 व्यवसाय नोकरी राहणार येरवडा पुणे 6 व त्यांचे मित्र सुरज अशोक चव्हाण राहणार येरवडा पुणे यांना दिसली म्हणून त्यांनी पोलिस स्टेशन समोर सदरची गाडी थांबवली गाडीचा नंबर एम एच 17 के 90 14 असा असून त्यात 7 लहान मोठी म्हशीची ची पारडी कत्तलीसाठी चालवलेली होती. 
याप्रकरणी चालक गणी हुसेन पिंजारी राहणार मंगळवार पेठ जुन्नरकर हॉस्पिटल कसाई गल्ली जुन्नर त्याचा क्लिनर निजाम अब्दुल रहमान बेपारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आलेला आहे यावेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते नितीन काळे, ओंकार सोनार, अक्षय पर्हाड हे कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार