सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकरी संघटनेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे उंचेगावकर यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न

गावकऱ्यांच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न

Sudarshan MH
  • Oct 7 2020 7:02PM

हदगाव दि.7(अरविंद जाधव)

शिवाजीराव शिंदे उंचेगावकर हे मागील 35 वर्षापासून शेतकरी संघटनेत धडाडीने काम करतात त्यांची दुसऱ्यांदा शेतकरी संघटनेच्या

नांदेड जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आपल्या गावातील भूमिपुत्र असलेले शिवाजीराव शिंदे यांचा गावातील नागरिकांनी भव्य सत्कार समारंभ सोहळा

आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एडवोकेट धोंडीबाराव पवार  नांदेड, हदगाव येथील प्रतिष्ठित शेतकरी पंजाबराव देशमुख,

शेतकरी संघटनेचे प्रल्हाद पाटील हडसणीकर, शेतकरी संघटनेचे दत्तराव पाटील कोळीकर, देवराव पाटील कोळीकर, पंडितराव पतंगे,

  सौ. लताताई फाळके, इत्यादी मान्यवरांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. त्यासाठी अवधूत शिंदे, नागेश शिंदे,

पंजाब शिंदे यांनी नियोजन केले या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित जेष्ठ मंडळी उपस्थित होती. यावेळी  धोंडिबाराव पवार,

पंजाबराव देशमुख, पंडितराव पतंगे, सौ. लताताई फाळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार