सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोव्हीड हॉस्पिटलमध्ये दारू, तंबाखूजन्य पदार्थ नेणाऱ्या व्यक्तीवर पोलीस कारवाई.

ठाणे महानगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटलमध्ये

Sudarshan MH
  • Oct 6 2020 7:12PM
ठाणे महानगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटलमध्ये काल रात्री दारू, तंबाखूजन्य पदार्थ नेणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा विभागाच्यावतीने पोलिसांच्या ताब्यात देऊन कोटपा-2003 कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

      मंगळवारी कोव्हीड हॉस्पिटलमध्ये दारू, तंबाखू इत्यादी प्रतिबंधित वस्तू हॉस्पिटलमध्ये नेताना एका व्यक्तीस  सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे व त्यांच्या सहकाऱ्यांच्यावतीने पकडण्यात आले. संबंधित व्यक्तीस उप आयुक्त केळकर यांच्यासमोर हजर करून त्याच्या सूचनेनुसार त्याला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

      सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट - तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा 2003 ( कोटपा ) अंतर्गत कडक कारवाई करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याकडून दंड वसूल करण्याबरोबरच फौजदारी कारवाई देखील करण्यात येते. सदर प्रकरणी कोटपा कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार