सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जीवन आधार ब्लड बँकेला मानांकन प्राप्त जीवनाधार ब्लड बँकेने मानले सर्वांचे आभार

सर्वात श्रेष्ठदान रक्तदान

Sudarshan MH
  • Oct 6 2020 10:19AM

नांदेड दि.6(अरविंद जाधव)सर्वात श्रेष्ठदान रक्तदान असे आपण मानतो कारण मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही

ही गरज ओळखून जीवन आधार ब्लड बँकेची स्थापना करण्यात आली त्यामुळे वेळी-अवेळी रुग्णांना आवश्यक ते रक्त उपलब्ध करून देण्याचे समाजकार्य आमच्या हातून घडत

गेले यास माय-बाप रक्तदात्यांचे अनमोल योगदान लाभत गेले विविध सामाजिक उपक्रमात जीवन आधार ब्लड बँकेला बोलावून रक्तदानाला श्रेष्ठ  मानून आपण रक्तदान करीत गेलात 

आम्ही ते प्रामाणिकपणे रुग्णांच्या सेवेसाठी जीवन आधार बनलो आणि या सेवेची दखल ----यांनी  जीवन आधार ब्लड बँकेला ..

..हे मानांकन प्राप्त दिले आहे हे आम्ही अगदी नम्रपणे हा बहुमान आपल्या सर्व ज्ञात-अज्ञात रक्तदात्यांना समर्पित करीत आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देत आहोत आपण त्याचा स्वीकार करावा ही विनंती...

आपली विश्वास हीच आमची ओळख
जीवन आधार ब्लड बँक

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार