सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आधार केंद्र चालक यांच्या समस्या संदर्भात साकुरी येथील आधार केंद्र चालक श्री जितेंद्र जाधव यांनी राज्यपालांकडे मागितली भेटीची वेळ

श्री जितेंद्र जाधव यांनी राज्यपालांकडे मागितली भेटीची वेळ

Sudarshan MH
  • Oct 3 2020 6:50PM
अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये शासकीय आधार कीट चा तुटवडा असल्याने महा ऑनलाईन च्या व्हाईट लिस्ट असणाऱ्या आधार केंद्र चालक यांना खाजगी आधार कीट चालक यांच्या समस्या संदर्भात साकुरी येथील आधार केंद्र चालक श्री जितेंद्र जाधव यांनी  राज्यपालांकडे मागितली भेटीची वेळ मागितली आहे
अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये शासकीय आधार कीट चा तुटवडा आहे त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास २५ आधार केंद्रे हि बंद आहे ,सदरील आधार केंद्र
हि २० मार्च पूर्वी कोरोना साथ येण्या अगोदर पूर्ववत सुरु होती ,परंतु दि ०१ जून २०२० पासून ज्या वेळेस अहमदनगर जिल्ह्यातील महा ऑनलाईन ची आधार चे आधार केंद्रे पूर्ववत सुरु झाली त्या वेळेस महा ऑनलाईन ने अशी अट घातली कि ज्या लोकांकडे 
शासकीय आधार कीट आहे त्यांचेच आधार केंद्र सुरु राहतील त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील २५ आधार केंद्र हि बंद झाली असून त्यामुळे संबधित आधार केंद्रचालक हे बे रोजगार झाले आहे ,त्यांनी कर्ज काढून ७० ते ८० हजार रुपये च्या ज्या मशिनरी 
घेतल्या आहे त्या धूळखात पडून आहे .
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयं मध्ये शासकीय आधार कीट शिल्लक नाही नाही म्हणून संबधित २५ आधार केंद्र चालक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांना प्रस्ताव देवून संबधित आधार कीट शासनाकडे वर्ग करण्यास तयार आहोत असा प्रस्ताव दिला 
होता त्यानुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी मंत्रालयमध्ये २-३ वेळेस पत्रव्यवहार केला आहे परंतु तरी सुद्धा सदरील खाजगी कीट असलेले आधार केंद्र चालक हे व्हाईट लिस्ट असून सुद्धा संबधित आधार केंद्र बंद आहे ,त्यामुळे त्या त्या भागातील नागरिक
 यांची गैरसोय होत आहे ,
तरी संबधित २५ आधार केंद्र चालक यांची व्यथा  श्री राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या  पर्यंत पोहचवण्यासाठी  साकुरी येथील आधार केंद्र चालक श्री जितेंद्र जाधव यांनी  राज्यपालांकडे मागितली भेटीची वेळ मागितली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार