सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एका चारचाकी वाहनातून ड्रग्स व चरस जप्त . सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त .

सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त .

Sudarshan MH
  • Sep 30 2020 12:10PM

 

अँकर ....
 शहरांमधील बाबा पेट्रोल पंप परिसरातील पंचवटी चौकामध्ये एका चारचाकी वाहनातून ड्रग्स व चरस घेऊन जाणाऱ्यावाहनाला थांबून त्याची झडती घेतली असता त्यामध्येहे अमली पदार्थ आढळून आले आहे वेदांत नगर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे . ज्या चार चाकी वाहनातुन मुदेमाल जप्त करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या वाहनावर औरंगाबाद महानगर पालिका सदस्य असे स्टीकर लावलेले आहे.
व्हॉइस
संभाजीनगर शहरामध्येपोलीस आयुक्त यांचे विशेष पथक व वेदांतनगर पोलीसांची धडक कारवाई या कारवाईमध्ये मुंबई येथून आणण्यात आलेला ड्रग्स चरस जप्त करण्यात आला आहे पोलिसांना खबऱ्या  मार्फत मिळालेल्या माहितीनुसार  पंचवटी चौकामध्ये एक चार चाकी वाहना मध्ये मुंबई येथून ड्रग्स व चरस आणल्याची माहिती मिळाली त्यानुसार  पोलिसांनी पंचवटी चौकात सापळा रचून MH 20. AR .002 या चारचाकी वाहन अडवले व त्याची झडती घेतली असता त्यामध्ये ड्रग्सच्या 13 पुड्या व 25 चरस च्या पुड्या असे आढळून आले 63 हजाराचे अमली पदार्थ जप्त केले आहे .पोलिसांनी तात्काळ या वाहनातील आरोपींना पकडून वेदांत नगर पोलिस ठाण्यात आणले आरोपी नुरूद्दीन सय्यद ( वय 41 भारतमाता नगर बांद्रा मुंबई ) ( वय 41आसिफ अली मुसा कुरेशी कुर्ला मुंबई ) असे आरोपी चे नावे आहे.गंभीर विषय म्हणजे या वाहनावर औरंगाबाद महानगरपालिका सदस्य असल्याचे स्टिकर लावलेले आहेत यावरून असे वाटते की मुंबई येथील ड्रग्स माफिया आता महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सक्रिय होत आहे .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार