सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सिगरेट, बिडी व इतर तंबाखूजन्य पदार्थाच्या खुल्या विक्रीवर बंदी

कोविड-19 साथरोग नियंत्रणासाठी

Sudarshan MH
  • Sep 29 2020 5:24PM

नांदेड (जिमाका) दि. 28 :- कोविड-19 साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून कलम 7 पोटकलम 2 अनुसार सिगारेट, बिडी व इतर

तंबाखूजन्य पदार्थ्यांची खुल्या किंवा सुट्ट्या विक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. अशा खुल्या विक्रीद्वारे समाज हिताच्या व सार्वजनिक

आरोग्य हिताच्या दृष्टीने आवश्यक असा संवैधानिक इशारा दिला जात नाही.  खुल्या विक्रीतून आरोग्यास घातक

असा इशारा ग्राहकांपर्यंत पोहचत नाही. यामुळे हा निर्णय घेतला आहे. यापुढे पाकिटाशिवाय खुल्या विक्रीवर पूर्णता बंदी राहील असे

जिल्हाधिकारी डॉक्टर विपन इटनकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार