सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार . क्रांती चौकात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक . .

क्रांती चौकात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक . .

Sudarshan MH
  • Sep 20 2020 6:08PM
महाराष्ट्र संभाजीनगर


मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार आज संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
व्हॉइस ....
मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी गेल्या चार दशकापासून राज्य सरकारकडे करण्यात येत आहे संघटनांच्या मागणीला 2014 मध्ये राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने मोठ मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता पण त्यात काही ओबीसी संघटनांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयाने आरक्षण कायदेशीर बाबी पूर्ण केले नाही म्हणून आरक्षणाला स्थगिती दिली होती .त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने यापूर्वी ठेवलेल्या कायदेशीर त्रुटी दूर करून एसीबीसी अंतर्गत आरक्षण दिले त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठा लाभ झाला .शासनाच्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने यावर तात्पुरती स्थगिती दिली आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार होते तसेच अनेकांच्या नोकऱ्या पासून मुकावे लागणार आहे राजस्थान विशेष अधिकारात विधेयक मांडून मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी आज मराठा क्रांती मोर्चा तर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार आज क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले पण या मोर्चेकरयांना पोलिसप्रशासनाने परवानगी नाकारली होती त्यामुळे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आंदोलनात सहभागी असलेले समन्वयक पंढरीनाथ बोरसे भरत कदम किरण काळे मनोज मुरदारे उदय गायकवाड संतोष धांडे राजेंद्र पुंडलिक कोलते यांना अटक करण्यात आली आहे पंढरीनाथ बोरसे भरत कदम किरण काळे मनोज मुरदारे उदय गायकवाड संतोष धांडे राजेंद्र पुंडलिक कोलते यांना अटक करण्यात आली आहे .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार