तालुक्यातील आरोग्य केंद्रांची दुरावस्था ,
तालुक्यातील रुई छत्रपती आरोग्य केंद्रात
ब्रेकींग
पारनेर
तालुक्यातील आरोग्य केंद्रांची दुरावस्था ,
रुई छत्रपती येथे डिलीवरीसाठी आलेल्या आदीवासी महीलेला मिळेना उपचार.आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांनी महीलेला केले अपमानीत .......
तालुक्यातील रुई छत्रपती आरोग्य केंद्रात रांजनगावची एक महीला मोनिका कीरन शेळके डीलेवरीसाठी आली असताना नेहमीप्रमाने तेथील अधिकारी ऊपस्थित नव्हते
सबंधीत महीलेने डाक्टरला फोन केला असता तुम्ही दुपारी का आल्या नाही असे सुनावले तेव्हा रुइ गावचे हे आरोग्य केंद्र च आजारी पडल्याचे दिसत आहे.
सबंधीत प्रकाराची महाराष्ट नवनिर्मान सेनेने दखल घेतली व सबंधित अधिकार्यांना फैलावर घेतले
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प