सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निष्क्रिय सरकार मराठा समाजाला आरक्षण न्यायालयामध्ये मांडण्यात अपयशी

भारतीय जनता पार्टी मावळ तालूक्या

Sudarshan MH
  • Sep 14 2020 3:54PM
प्रतिनिधि दिपक चव्हाण पुणे 

भारतीय जनता पार्टी मावळ तालूक्या  वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा मावळ पंचायत समिती येथे मा मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या प्रमुख उपथित जाहीर निषेध करण्यात आला 

सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात संतापाची लाट महाराष्ट्रात उमटली आहे निष्क्रिय सरकार मराठा समाजाला आरक्षण टिकून ठेवण्यात पुर्णपणे अपयशी ठरले आहे.लाखो विद्यार्थ्यांना बेरोजगारांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील प्रश्नांचे काहीही घेणेदेणे उरलेले नाहीं.अशा महाभकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष मावळच्या वतीने निषेध आंदोलन घेण्यात आले. यावेळी,युवाध्यक्ष संदीप काकडे,महिलाध्य्क्ष सायली बोत्रे,सभापती निकिता घोटकुले,उपसभापती दत्ता शेवाळे, मा.सभापती गुलाबराव म्हाळस्कर,संघटनमंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनील चव्हाण आदी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार