सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पालघर रिलायन्स गॅस लुबाडणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड

Sudarshan MH
  • Sep 14 2020 10:27AM
पालघर -  पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड भागातून रिलायन्स कंपनीची गॅस पाइप लाइन गेली आहे. कंपनीने या भागातील शेतकऱ्यांची जमीन संपादन केली असून त्या बद्दल त्यांनी मोबदला देण्यात आला आहे. मोबदला रक्कम संघटीत लोकांनी लुबाडली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याविरोधात पालघर पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. हे उपोषण ७ सप्टेंबरपासून सुरू आहे.

 पालघर - रिलायन्स कंपनीने गॅस पाइप लाइनसाठी भूसंपादन केलेल्या जामिनीच्या मोबदल्यात दिलेली रकम, संघटित लोकांनी लुबाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून आज त्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. उपोषणकर्त्यांमधील तीन जणांची प्रकृती खालावली असल्याचं सांगण्यात येते.

 पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड भागातून रिलायन्स कंपनीची गॅस पाइप लाइन गेली आहे. कंपनीने या भागातील शेतकरयांची जमीन संपादन केली असून त्या बद्दल त्यांनी मोबदला
 देण्यात आला आहे. मोबदला रक्कम संघटीत लोकांनी लुबाडली असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. याविरोधात पालघर
 पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांनी आमरण
 उपोषणाला सुरूवात केली आहे. हे उपोषण 7 सप्टेंबरपासून सुरू
 आहे. या प्रकरणी विजय वझे, योगेश चांदेकर यांच्यासह अनेक शेतकरी
 उपोषणाला बसले आहेत. हा शेतकर्यांचा मोबदल्याचा प्रश्न असून शेतकर्यांची लुबाडणूक करणा-यांवर गुन्हें दाखल करून तत्काळ अटक करा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. उपोषणकर्त्यंनी आपल्या १३ मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हे उपोषण मागे घेणार नाहीत, असा पावित्रा घेतला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार