सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुदर्शन न्युज चॅनल चा आज 'दिग्विजय बिंदास बोल'..

कितीही संकट आली पण अटल विश्वास हाच 'बिंदास बोलचा स्वाभिमान' आहे.

Sudarshan MH
  • Sep 11 2020 5:33PM
कितीही संकट आली पण अटल विश्वास हाच 'बिंदास बोलचा स्वाभिमान' आहे.  आणि म्हणून  'नौकरशाही जिहाद' आजचा कार्यक्रम प्रसारित होणे म्हणजे खऱ्या अर्थाने विजयाचा दिवस.  आज दिनांक 11 सप्टेंबरला  शिकागोतील परिषदेत  स्वामी विवेकानंदांच्या भाषणाने 'विश्वबंधुत्वाची पताका' उंचावली म्हणून  आजचा दिवस 'दिग्विजय दिन'  म्हणून साजरा केला जातो.  तोच  दिग्विजय अनुभव आम्ही साजरा करतो आहोत.  जणू काही 'सोनियाचा दिनू' म्हणजे ज्याप्रमाणे शुभेच्छांचा पाऊस दिवाळीत पडतो.  तशाच मंगलमय शुभेच्छा चहूबाजूने सुदर्शन न्युज चॅनेल से प्रधान संपादक सुरेशजी चव्हाणके व  सहकाऱ्यांना येत आहे.  ट्विटर, व्हाट्सअप, फेसबुक आणि चैनल वर येणाऱ्या बाईट म्हणजे चॅनल साठी  'दिग्विजयाच्या जल्लोषा'
 हा जल्लोष तेव्हाच समृद्ध होईल, जेव्हा आज पासून प्रक्षेपित होणारे 'बिंदास बोल' चे  सगळे एपिसोड किती महत्त्वाचे आहे. याची प्रचिती सर्वसामान्य जनतेला व प्रशासनाला कळेल.  ज्याच्या पर्यंत सुदर्शन न्युज चॅनेल चे प्रक्षेपण थेट होत. ते तर प्रसारण बघतील.  मात्र आम्हाला पण लिंक पाठवा... असे देखील फोन म्हणजे परिपूर्णता.  सुदर्शन न्युज चॅनल ला सहकार्य पुढे देखील मिळत राहील असे  प्रेक्षक म्हणतात.   समाजाला, राष्ट्राला  ज्या गोष्टीं पासनं जागृत करण्याची गरज आहे. असेच विषय पुढे पण येत राहील. त्यातूनच अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय पूर्णत्वास जाईल, यात शंका नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार