सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसेना प्रवक्त्यांची यादी घोषित, संजय राऊत मुख्य प्रवक्ते, आणखी दहा जणांची निवड

मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी घोषित करण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Sep 8 2020 10:17AM
मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी घोषित करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नवी यादी घोषित झाली आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. 

शिवसेना प्रवक्तेपदी आणखी दहा जणांची घोषणा झाली आहे : 

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
अरविंद सावंत – खासदार (मुंबई)
धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)
प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार
गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री
अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार