सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ली. भो चांडक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

मलकापुर येथील स्थानिक ली. भो. चांडक विद्यालय  मलकापूर

Sudarshan MH
  • Sep 2 2020 2:53PM
योगेश शर्मा)
बुलढाणा : मलकापुर येथील स्थानिक ली. भो. चांडक विद्यालय  मलकापूर येथे हॉकी चे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत मातेच्या तसेच मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मलकापूर नगरसंघचालक श्री.दामोदरजी लखानी हे होते.तसेच नगर सेवा समिती मलकापूर चे उपाध्यक्ष  माजी प्राचार्य भाऊसाहेब डोरले हे लाभले होते.. कार्यक्रमात शाळेतील माजी विद्यार्थी ज्यांनी   राष्ट्रीय,राज्य स्तरावर नैपुण्य मिळविले होते अशा सर्व विद्यार्थ्यांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. यावेळी शाळेचे प्राचार्य देवळे सर, उपप्राचार्य राजूरकर सर तसेच क्रीडा शिक्षक तायडे सर, विक्रांत नवले, गाढे, वराडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शनपर उद्बोधन राजूरकर सर यांनी  केले.कार्यक्रमाचा संचालन श्री तायडे सर यांनी केले. डोरले यांनी स्व. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाविषयक प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकून त्यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार