सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ज्ञानोबा माऊलींची आळंदीत आळंदी भाजप व वारकरी संप्रदायाचा मंदिरासमोर घंटानाद

भाजप व वारकरी संप्रदायाचा मंदिरासमोर घंटानाद

Sudarshan MH
  • Aug 29 2020 9:22PM
प्रतिनिधि दिपक चव्हाण पुणे 

 आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात  देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असताना महाराष्ट्र राज्यातील मंदिरे मात्र अद्यापही बंद आहेत. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनता आता राज्यभरातील मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या नेतृत्वाखाली आज आळंदी देवाची तालुका खेड येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान माऊलींच्या मंदिरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी दार उघड उद्धवा, दार उघड' या घोषणांनी परिसर निनादून गेला. यावेळी भाजपचे पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाविक समाजाच्या वतीने ज्ञानेश्वर वीर व्यवस्थापक (श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी) यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी वारकरी सांप्रदाय प्रतिनिधी ह.भ.प. पांडुरंग महाराज शितोळे, ह.भ.प. मांडगे महाराज, ह.भ.प. हिवराळे महाराज, गणेश भेगडे, गुलाबराव खांडेभराड, वैजयंता उमरगेकर, संजय घुंडरे, यांनी मनोगत व्यक्त केले. सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आंदोलनात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी प्रतिनिधी व भाजपासह उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत घंटानाद आंदोलन झाला यावेळी 

गुलाबराव खांडेभराड,जिल्हाध्यक्ष आध्यात्मिक समन्वय आघाडी,
वैजयंता उमरगेकर नगराध्यक्षा आळंदी नगरपरिषद संजय घुंडरे जिल्हा सदस्य,पांडुरंग ठाकूर जिल्हा विशेष निमंत्रीत सदस्य जोगिंदर डुमडे जिल्हाध्यक्ष सोशल मिडिया
उमाशंकर हरगोविंदसिंग,जिल्हाध्यक्ष उत्तर भारतीय अध्यक्ष भागवत आवटे जिल्हा सरचिटणीस ओबीसी आघाडी
संदेश जाधव,जिल्हा संपर्क प्रमुख युवा मोर्चा,रामभाऊ कांबळे,जिल्हा सहसंयोजक सांस्कृतिक आघाडी प्रितम शिंदे,तालुका सरचिटणीस पांडुरंग वहीले,गटनेते आळंदी, नगरपरिषद रुक्मिणी कांबळे नगरसेवीका आळंदी नगरपरिषद किरण येळवंडे,अध्यक्ष आळंदी शहर अशोकराव उमरगेकर,
माजी नगरसेवक आळंदी नगरपरिषद,
रामभाऊ भोसले,माजी नगरसेवक आळंदी नगरपरिषद,ज्ञानेश्वर रायकर,माजी नगरसेवक आळंदी नगरपरिषद,संतोष गावडे,माजी नगरसेवक आळंदी नगरपरिषद
सागर भोसले,नगरसेवक आळंदी नगरपरिषद,गणेश राहणे,भाजपा नेते
बंडुनाना काळे,कार्याध्यक्ष आळंदी शहर,भागवत काटकर,संघटन,
सरचिटणीस आळंदी शहर,सदाशिव साखरे,सरचिटणीस आळंदी शहर,अॅड.सचिन काळे,सरचिटणीस आळंदी शहर,चारुदत्त प्रसादे,उपाध्यक्ष आळंदी शहर,पुजा शेवाळे,महिला मोर्चा आळंदी शहर अॅड.आकाश जोशी,अध्यक्ष युवा मोर्चा आळंदी शहर
माऊली बनसोडे,अध्यक्ष ओबीसी आघाडी आळंदी शहर
प्रमोद बाफना,अध्यक्ष व्यापारी आघाडी आळंदी शहर
महेश गायकवाड,अध्यक्ष सोशल मिडीया आळंदी शहर 

तसेच भाजपचे कार्यकर्ते आणि महाराज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आळंदी तिर्थक्षेत्र देवस्थांनांच्य प्रमुख, भाविक जनता, आदि महिला कार्यकर्त्या सहभागी झाले होते. सोशल डिस्टंन्सिंगच्या सर्व सरकारी नियमांचे पालन करुन घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार