सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पारनेर तहसिलदारांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व प्रशासकीय कार्यालये बंद ठेवन्याची मागनी...

पोलिसांनी पारनेर तालुक्यात रात्रीचे पेट्रोलिंग

Sudarshan MH
  • Aug 29 2020 12:11PM
पोलिसांनी पारनेर तालुक्यात रात्रीचे पेट्रोलिंग वाढवुन वाळुसह अनेक बेकायदेशिर अवैध्यधंदे वाढायला लागलेले आहेत पारनेर तालुक्यात वाढणार्‍या गुंडगिरीने तालुक्याची प्रतिमा खराब होणार नाही व कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत.
थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट व जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या विचाराने पारनेर तालुक्याला नवी दिशा मिळाली असुन पारनेर तालुक्याचे नाव देशात आग्रभागी उल्लेखले जावु लागले असुन पारनेर तालुक्याने अनेक देशहीतासाठी प्रेरणादायी चळवळी उभारुन यशस्वी करुन मोठ समाजहीत जोपासले असताना आज पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी खुर्चीचा मोह न ठेवता कोरोनासारख्या महामारीविरुद्ध प्रामाणिकपणे जिवाची पर्वा न करता रस्त्यावर येवुन नागरिकांची सुरक्षिततेची काळजी घेतली आहे अशा कर्तव्यदक्ष तहसिलदारांच्या गाडीवर वाळुचा ट्रक घालण्याचा केलेला प्रयत्न तालुक्याच्या प्रतिमेला,विचारांना सुन्न करणारा आहे तालुक्यासाठी योगदान देणार्‍यांच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे पारनेर तालुक्यात कोणाचीही गुंडगिरी खपवुन घेतली जाणार नाही सर्वसामान्य जनतेसाठी योगदान देणार्‍यांना जनता वार्‍यावर सोडणार नाही.
पारनेर तालुक्यातील गुंडांवरअंकुश ठेवण्यासाठी तालुक्यातील गावांसह शहरांमधील सर्व कार्यालये बंद ठेवुन तहसिलदारांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ एकजुट दाखवुन अशा प्रकारचे धाडस कोणी करणार नाही जेणे करुन काही अघटीत घटना घडणार नाही याला सर्व अधिकारी क्षेत्रावर गांभिर्याने घ्यावे जेणे करुन सर्वसामान्य जनतेसाठी योगदान देणारे सुरक्षित राहतील जर आज आपण गप्प बसलो तर पुढील काळ आपल्याला माफ करणार नाही याची सुज्ञ नागरीकांनी नोंद घ्यावी असे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी  बोलताना व्यक्त केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार