सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विद्यार्थांना मारहाण प्रकरणी भाजयुमो पालघर जिल्हा कडुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले

धुळे येथे विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक विद्यार्थ्यांना ज्या अमानुषपणे

Sudarshan MH
  • Aug 28 2020 5:44PM
पालघर .(मनीष गुप्ता ) धुळे येथे विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक विद्यार्थ्यांना ज्या अमानुषपणे पालकमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या समोर मारहाण करण्यात आली होती त्याघटनेच्या विरोधात पालघर मधेही पडसाद उमटले
लोकशाहीमध्ये संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याची मुभा असताना हे महाराष्ट्रातील सरकार विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे- भाजयुमो पालघर 
 महाराष्ट्र सरकार हे नक्की कोणाचे मुगलांचे ? की ब्रिटिशांचे ? अशी म्हणायचे वेळ आता आलेली आहे - भाजयुमो पालघर 
 विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानूष मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी व भाजयुमो च्या कार्यकर्तांनी दिनांक २७ ऑगस्ट रोजी  पालघर तहसील कार्यालय समोर निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले तसेच मा.जिल्हाधिकारी व मा.तहसीलदार ह्यांना निवेदनही देण्यात आले. 
तर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष ह्यांनी संबोधित करत मंत्री अब्दुल सत्तार,मंत्री उदय सामंत विरुद्ध निषेध व्यकत करण्यात आला .जिल्ह्यातील युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कोरोना संदर्भातल्या सर्व सूचनांच पालन करून आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार