सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र अर्बनच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, अडीच लाखाची सोन्याची चेन परत केली

महाराष्ट्र अर्बनच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

Sudarshan MH
  • Aug 25 2020 9:24PM
योगेश शर्मा)
बुलढाणा : मेहकर  येथील महाराष्ट्र अर्बन परिवाराचे कर्मचारी  दिलीप दिवठाणे यांनी बॅंकेतील लॉकर मधून खाली पडलेली  अंदाजे अडीच लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी ग्राहकास परत करून प्रामाणिक पणाचा परिचय दिला  महाराष्ट्र अर्बन सोसायटीच्या मेहकर येथील मुख्य शाखेत  शिवशंकर आत्माराम पांढरे (रा.तिरूपती होम्स, मेहकर)हे ग्राहक त्यांनी घेतलेले लाँकर उघडण्यासाठी आले होते. लाँकर उघडून त्यांचे काम आटोपून लाँकर बंद करताना अंदाजे अडीच लाख रुपये किमतीची सोन्याची चेन खाली पडली. ही बाब शिवशंकर पांढरे यांच्या लक्षात आली नाही. मात्र कर्मचारी दिलीप दिवठाणे यांना काही वेळानंतर सोन्याची चेन खाली पडलेली दिसली.त्यांनी ही बाब कार्यकारी संचालक अजय उमाळकर , सर व्यवस्थापक दिलीप सुर्वे यांना सांगितली. नंतर शिवशंकर पांढरे यांना बोलावण्यात आले व सोन्याची साखळी त्यांच्या सुपुर्द करण्यात आली. तर कार्यकारी संचालक अजय उमाळकर ,सरव्यवस्थापक दिलीप सुर्वे व कर्मचाऱ्यांनी  दिलीप दिवठाणे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार