सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भिषण अपघातात माजी नगरसेवक व पालघर नागरिकचे संपादक जावेद लुलानीया यांचा मुलाचा दुर्दैवी मृत्यु.

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दितील दुर्वेस सायल्टंला रिसोर्ट जवळ

Sudarshan MH
  • Aug 22 2020 12:02PM
पालघर : ( मनीष गुप्ता ) मुंबई - अहमदाबाद महामार्गावर मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दितील दुर्वेस सायल्टंला रिसोर्ट जवळ  आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास, वैतरणा नदिवरील पुलाच्या कठड्यावर इनोव्हा कार धडकल्याने झालेल्या भिषण अपघातात कार चालक ओवेस लुलानीया वय 21, याचा जागीच मृत्यु झाला आहे.  

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा कार भरधाव वेगात असल्याने चालकाचे कारवरिल नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्यावर जोरात आदळी हा अपघात इतका  भयानक होता की, कारचा चक्काचूर झाला, कार काढण्यासाठी दोन क्रेनची मदत घ्यावी लागली. मयत ओवेस लुलानीया पालघर नगर परिषदेचे माजी नगरसेवक व पालघर नागरिक या साप्ताहिकाचे संपादक जावेद लुलानीया यांचा मुलगा होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार