सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोना योद्ध्यांचे प्रेरणास्थान :- राष्ट्रसंत बालयोगी सदानंद महाराज तुंगारेश्वर पर्वत ता.वसई

राष्ट्रसंत बालयोगी सदानंद महाराज तुंगारेश्वर पर्वत ता.वसई

Sudarshan MH
  • Aug 19 2020 4:03PM
सुदर्शन न्युज : मनीष गुप्ता -  वसई -  15 ऑगस्ट च्या शुभदिनी अनेक ठिकाणी झेंडावंदन याबरोबरच कोरोना योद्ध्यांच्या सत्कार केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत परंतु अनेक कारोना योद्ध्यांच्या कामाची नीट माहिती सुद्धा नाही
   परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज हे वनौषधीचे उत्तम जाणकार आहेत आणि गेले 48 वर्ष वनौषधींच्या उपयोगाविषयी त्यांचे संशोधन कार्य अखंड चालू आहे करोना मुळे भीतीचे वातावरण समाजात सुरू झाले त्याचे महाराजांना दुःख झाले त्यांनी आपल्या शिष्य वर्गाला कामाला लावले आपल्या ज्ञानाच्या आधारे 34 वनस्पतींचा उपयोग करून गुर्जो काढा हे अप्रतिम आयुर्वेदिक औषध त्यांनी बनवले त्याच प्रमाणे करोना ग्रस्त रुग्णांसाठी अग्निमुखी मोदक हे आयुर्वेदिक औषध महाराजांच्या ज्ञानाच्या आधारे बनवण्यात आले आपण करोनाग्रस्त रुग्ण होतो आणि सदानंद महाराजांच्या औषध रोज घेतल्यामुळे आपला रोग पळाला असे छातीठोकपणे सांगणाऱ्या अनेक लोकांचे अभिप्राय नाव पत्त्यासह फेसबुक पेज वर उपलब्ध आहेत लोकांनी या अनुभवांचे अवश्य वाचन करावे अशी माझी नम्र विनंती आहे बालयोगी सदानंद महाराजांचा शिष्यपरिवार सामान्य वर्गातील लोकांपैकी आहे  गेल्या चार महिन्यात
मुंबई, नवी मुंबई ठाणे ,पालघर,मीरा-भाईंदर, वसई ,पुणे परिसरात लाखो लोकांनी सदानंद महाराजांच्या गुर्जो काढयाचा उपयोग करून करोना बद्दलची भीती आयुष्यातून घालवली आहे त्या काढायची किंमत सामान्य माणसाला परवडणारी आहे जंगल हिंडून 34 वनस्पती जमा करणे याचा  अर्क काढून गुर्जो  काढयाचे रसायन तयार करणे ते बाटल्यांमध्ये भरून वापरण्यायोग्य स्थितीमध्ये बनवणे ही कामे तुंगारेश्वर पर्वतावर अहोरात्र चालू आहेत महाराजांचे भक्त सेवा भावनेने कोणताही स्वार्थाची अपेक्षा न ठेवता धर्मकार्य करत आहेत. निस्वार्थ भूमिकेतून करोना विरुद्ध लढणारे हे खरे योद्धे आहेत महाराजांचा कार्यापासून प्रेरणा घेऊन शेकडो स्त्री-पुरुष भक्त मंडळी या कार्यात सहभागी झाले आहेत त्यांना कोणत्याही सन्मानाची अपेक्षा नाही परंतु शासनाचे कर्तव्य आहे की या निस्वार्थ करोना योद्ध्यांच्या कामाची  दखल घेणे आणि त्यांना जास्तीत जास्त सहकार्य करणे गुर्जो काढयाचा उपयोग दररोज करणारा प्रत्येक मनुष्य करोनापासून दूर राहू शकतो हेच करोना मुक्‍त महाराष्ट्राचे खरे सुत्र होऊ शकेल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार