सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हदगांव तालुक्यात सततच्या पावसाने मुग पिके आडवी पडल्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

माजी शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांची मागणी

Sudarshan MH
  • Aug 17 2020 5:15PM
नांदेड दि.१७  हदगाव तालुक्यात मागील चार ते पाच दिवसापासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे , शेतकरी बांधवांना चे काढणीला आलेला मूग पीक आडवे पडून अतोनात नुकसान झाल्यामुळे, महसूल व कृषी विभागा मार्फत त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी महसूल व कृषी विभागाकडे केली आहे, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे त्वरित न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असाही इशारा शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार