सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुदखेड येथील गैबीपीर बाबाच्या संदल यात्रा रद्द

नांदेड दि१७(अरविंदजाधव) नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील

Sudarshan MH
  • Aug 17 2020 5:08PM
नांदेड दि१७(अरविंदजाधव) नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील भोकर रोडवर असलेल्या गैबी पीर बाबा दर्गा याठिकाणी दरवर्षीप्रमाणे होणारा संदल यात्रा उत्सव यावर्षी चा १८ ऑगस्ट रोजी होणार होता तो रद्द करण्याचा निर्णय गैबीपीर बाबा दर्गा कमिटीने घेतला आहे.
मुदखेड तालुक्यात गैयबीपीर बाबा दर्गा हा जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यात प्रसिद्ध आहे याठिकाणी आंध्र प्रदेश तसेच मराठवाड्यातून मुस्लिम व हिंदू भक्त  गैयपीर बाबाच्या संदल साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
 परंतु कोरोणा च्या महामारीत दिनांक १८ ऑगस्ट रोजी होणारा संदल यात्रा रद्द करण्यात आल्याचे दर्गा कमिटी अध्यक्ष मन्नान चौधरी, दर्गाचे मुजावर पुजारी शेख रशीद शेख ईमाम, अब्दुल आजिस, शेख पाशा, शेख नफिस, शेख जमील, शेख जिल्हानी, महंमद नवाज म.हसेन, म.आजीम अ. मन्नान, यांच्या सह अदि ने हा सदल रद्द करण्यात आले
असल्याचे सांगितले आहे.

मुदखेड येथील गैबीपीर बाबांच्या दर्गा  संदल यात्रा उत्सव हा रद्द करण्यात आला असून भक्तांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती दर्गा कमेटीने घेतला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार