सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दि. १७ ऑगस्ट २०२० १०वी १२वी पुर्न परीक्षांबाबत शिक्षण मंडळाने त्वरित निर्णय जाहीर करावे : अभाविप

कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली

Sudarshan MH
  • Aug 17 2020 4:32PM
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.
तरीदेखील विद्यार्थ्याना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दहावी व बारावी बोर्डाचे निकाल जाहीर झाले,
त्यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात देखील संभ्रमाच व पुढील शैक्षणिक प्रवेशाला घेऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वी व १२ वी मध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुर्न परीक्षांचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे. 
अशी मागणी कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे केली आहेत.

(सदर प्रसिद्धीपत्रक कोंकण प्रदेश कार्यालय मंत्री श्री. प्रणय वंडेकर यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे)

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार