सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागु

नांदेड दि.१७(अरविंद जाधव) जिल्ह्यात मुंबई पोलीस

Sudarshan MH
  • Aug 17 2020 10:25AM
सुदर्शन न्युज : अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश गुरुवार 20 ऑगस्ट 2020 पर्यंत लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमणार नाहीत, सार्वजनिक रितीने घोषणा देणार नाही, गाणी म्हणणार नाहीत किंवा वाद्य वाजविणार नाहीत. तसेच नांदेड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी आदेश लागू असल्याने धार्मिक स्थळावर नागरिक, भाविकांना पुजेचे ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्यादीवर बंदी घालण्यात आली आहे, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार